Term End Exam Starts from 28/11/2018
सूचना
महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील सर्व राष्ट्रीय सेवा योजनेतील
विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा
योजना (NSS) विशेष हिवाळी शिबीर मोजे डिकसळ ता. कर्जत येथे दि. २१/१२/२०१८ ते
२७/१२/२०१८ या कालावधीत आयोजित केले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपली नावे
प्रा. डॉ. भूषण तागड व प्रा. आर. एस.
देवकाते याचेकडे द्यावीत व हमीपत्र भरून द्यावेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.