** महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला /विज्ञान व् वाणिज्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक १०/०३/२०२० पर्यंत पर्यावरण जाणीव जागृती विषयाचे प्रकल्प अहवाल तपासून घ्यावेत अन्यथा पर्यावरण जाणीव जागृती विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.
** महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला व विज्ञान वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की भूगोल विषयाच्या प्रथम सत्र परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक १४ /०३ /२०२० पर्यंत प्रत्यक्षिक/ अंतर्गत विषयाचे परीक्षेसंदर्भात प्रा. लाढांने सरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून पूर्ततता करावी. या उपर होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
* महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की दिनांक 22 .2. 2019 रोजी स सकाळी ठीक नऊ वाजता महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
**महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला /विज्ञान व् वाणिज्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक १०/०३/२०१९ पर्यंत पर्यावरण जाणीव जागृती विषयाचे प्रकल्प अहवाल तपासून घ्यावेत अन्यथा पर्यावरण जाणीव जागृती विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही रविवार दि. १७/०३/२०१९ रोजी सकाळी ९:०० वा. परीक्षा होईल याची नोंद घ्यावी.
**
महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक २५ /०२ /२०१९ पर्यंत प्रत्यक्षिक विषयाचे जर्नल्स तपासून घ्यावेत अन्यथा प्रत्यक्षिक विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही याची नोंद घ्यावी.
**