Monday, January 7, 2019

सूचना


** महाविद्यालयातील द्वितीय  वर्ष कला /विज्ञान व् वाणिज्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक १०/०३/२०२० पर्यंत पर्यावरण जाणीव जागृती विषयाचे प्रकल्प अहवाल  तपासून घ्यावेत अन्यथा  पर्यावरण जाणीव जागृती विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही   याची नोंद घ्यावी. 


** महाविद्यालयातील प्रथम  वर्ष कला व विज्ञान  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की भूगोल विषयाच्या प्रथम सत्र परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी  दिनांक १४ /०३  /२०२०   पर्यंत प्रत्यक्षिक/ अंतर्गत   विषयाचे परीक्षेसंदर्भात प्रा. लाढांने सरांशी प्रत्यक्ष संपर्क साधून  पूर्ततता करावी. या उपर होणाऱ्या नुकसानीस महाविद्यालय जबाबदार असणार नाही  याची नोंद घ्यावी.








* महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की दिनांक 22 .2. 2019 रोजी स सकाळी ठीक नऊ वाजता महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.


**महाविद्यालयातील द्वितीय  वर्ष कला /विज्ञान व् वाणिज्य वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक १०/०३/२०१९  पर्यंत पर्यावरण जाणीव जागृती विषयाचे प्रकल्प अहवाल  तपासून घ्यावेत अन्यथा  पर्यावरण जाणीव जागृती विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही  रविवार दि. १७/०३/२०१९ रोजी सकाळी ९:०० वा. परीक्षा होईल याची नोंद घ्यावी. 

**
महाविद्यालयातील प्रथम  वर्ष विज्ञान  वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक २५ /०२ /२०१९  पर्यंत प्रत्यक्षिक  विषयाचे जर्नल्स   तपासून घ्यावेत अन्यथा  प्रत्यक्षिक विषयाच्या परीक्षेत बसता येणार नाही याची नोंद घ्यावी. 

**

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.